అర్థం : भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का ह्यांमुळे निर्माण होणार्या विनाशक लाटा ज्या मोठ्या प्रमाणात समुद्रातील पाण्यात खळबळ माजवतात.
ఉదాహరణ :
त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ बंदरातील लाटा असा आहे.
పర్యాయపదాలు : त्सुनामी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A cataclysm resulting from a destructive sea wave caused by an earthquake or volcanic eruption.
A colossal tsunami destroyed the Minoan civilization in minutes.