సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ఉదాహరణ : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
పర్యాయపదాలు : मोड करणे, मोडणे, सुटे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।
అర్థం : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ఉదాహరణ : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
పర్యాయపదాలు : मोडणे, सुटे करणे
रुपये पैसे आदि का भंजना।
ఆప్ స్థాపించండి