అర్థం : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला सुरुवात करणे.
ఉదాహరణ :
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
అర్థం : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.
ఉదాహరణ :
खूप अडलेल्या रशा सुटल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Become or cause to become undone by separating the fibers or threads of.
Unravel the thread.అర్థం : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
ఉదాహరణ :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
పర్యాయపదాలు : निघणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
ఉదాహరణ :
मासोळी जाळ्यातून सुटली.
పర్యాయపదాలు : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।అర్థం : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
ఉదాహరణ :
तो कालच तुरुंगातून सुटला.
పర్యాయపదాలు : मुक्त होणे, सुटका होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.
ఉదాహరణ :
इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.
Don't run--you'll be out of breath.అర్థం : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
ఉదాహరణ :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
పర్యాయపదాలు : राहणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
ఉదాహరణ :
चेंडू हातातून निसटला.
పర్యాయపదాలు : निसटणे
అర్థం : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.
ఉదాహరణ :
ही समस्या सुटली.
పర్యాయపదాలు : उत्तर मिळणे