అర్థం : बंधनातून मोकळे करणे.
ఉదాహరణ :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
పర్యాయపదాలు : मुक्त करणे, सोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।అర్థం : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
ఉదాహరణ :
समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.