అర్థం : सुगंध देणारा पदार्थ किंवा द्रव्य.
ఉదాహరణ :
कस्तूरी, कपूर इत्यादी सुगंधित पदार्थ आहेत.
పర్యాయపదాలు : सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधिद्रव्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
ఉదాహరణ :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :