అర్థం : शरीराची जाडी कमी होणे.
ఉదాహరణ :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
పర్యాయపదాలు : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, वाळणे, हाडकुळा होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।అర్థం : पाणी इत्यादी कमी होणे किंवा न राहणे.
ఉదాహరణ :
अत्याधिक उष्णतेमुळे छोटे-छोटे तलाव सुकून गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जल, नमी आदि का न रहना या कम हो जाना।
अत्यधिक गर्मी के कारण छोटे-छोटे तालाब सूख रहे हैं।అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
ఉదాహరణ :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
పర్యాయపదాలు : वाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :