అర్థం : प्रसूती झाल्यावर बालंतपणाची खचपच करणारी स्त्री.
ఉదాహరణ :
सुईणीने बाळबाळंतीणीचे तेलपाणी व्यवस्थित केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रसूता का उपचार और सेवा-सुश्रूषा करनेवाली स्त्री।
चिकित्सक ने प्रसूता की देख-रेख के लिए एक दाई को नियुक्त किया।అర్థం : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
ఉదాహరణ :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
పర్యాయపదాలు : दाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :