అర్థం : कपडा इत्यादी शिवण्याचे साधन.
ఉదాహరణ :
बटण लावताना मला सुई टोचली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A needle used in sewing to pull thread through cloth.
sewing needleఅర్థం : विणण्यासाठी वापरायचे लांब व टोकदार साधन.
ఉదాహరణ :
काठ विणायला बारा नंबरच्या सुया लागतील.