పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి सीमोल्लंघन అనే పదం యొక్క అర్థం.

అర్థం : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

ఉదాహరణ : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

పర్యాయపదాలు : शिलंगण

౨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

అర్థం : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.

ఉదాహరణ : भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी सीमा का अतिक्रमण।

भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।
उद्वेलन, सीमातिक्रमण, सीमोल्लंघन

The action of going beyond or overstepping some boundary or limit.

transgression
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।