అర్థం : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ఉదాహరణ :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.అర్థం : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
ఉదాహరణ :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
పర్యాయపదాలు : हद्द