అర్థం : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
ఉదాహరణ :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
పర్యాయపదాలు : जुळणी, जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.అర్థం : सिद्ध करणारी गोष्ट.
ఉదాహరణ :
वकील सिद्धता शोधत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
ఉదాహరణ :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
పర్యాయపదాలు : निर्णय, पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.