అర్థం : एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
या कामात तो माझा सहकारी होता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह व्यक्ति जो किसी काम आदि में सहयोग करता हो।
इस काम में वह मेरा सहयोगी है।అర్థం : मदत करणारा.
ఉదాహరణ :
त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :