సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
పర్యాయపదాలు : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
అర్థం : साहस कर्म करणारा.
ఉదాహరణ : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
పర్యాయపదాలు : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
అర్థం : न भिणारा.
ఉదాహరణ : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
పర్యాయపదాలు : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
అర్థం : न घाबरता काम करणारा.
ఉదాహరణ : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
అర్థం : साहसाने भरलेला.
ఉదాహరణ : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
ఆప్ స్థాపించండి