సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : काहीही न वगळता.
ఉదాహరణ : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
పర్యాయపదాలు : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जितना है वह सब।
అర్థం : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
ఉదాహరణ : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
పర్యాయపదాలు : खंड, भूमिकर, शेतसारा
खेती-बाड़ी की भूमि पर लगने वाला कर।
అర్థం : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
ఉదాహరణ : आजीला सारा झाला आहे.
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
ఆప్ స్థాపించండి