అర్థం : सर्वांना लागू पडणारा.
ఉదాహరణ :
हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
పర్యాయపదాలు : सर्वसामान्य, साधारण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।