అర్థం : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
ఉదాహరణ :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
పర్యాయపదాలు : उजळणे, स्वच्छ होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।