అర్థం : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ఉదాహరణ :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
పర్యాయపదాలు : पिंजरा
అర్థం : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ఉదాహరణ :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
పర్యాయపదాలు : जाळे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :