అర్థం : अलंकृत नसलेला.
ఉదాహరణ :
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
పర్యాయపదాలు : अनलंकृत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking embellishment or ornamentation.
A plain hair style.అర్థం : सरळ वृत्तीचा.
ఉదాహరణ :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
పర్యాయపదాలు : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, सरळ, साधाभोळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।అర్థం : रंग न दिलेला.
ఉదాహరణ :
पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.
పర్యాయపదాలు : न रंगविलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :