అర్థం : मोठ्या आवाजात बोलावणे.
ఉదాహరణ :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
పర్యాయపదాలు : हाक देणे, हाक मारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।అర్థం : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
ఉదాహరణ :
आई तुला हाक मारत आहे.
పర్యాయపదాలు : आवाज देणे, पुकारा करणे, हाक मारणे, हाळी देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Call out loudly, as of names or numbers.
call out