అర్థం : जितके असेल त्याहून सहा वेळा किंवा त्याहून अधिक.
ఉదాహరణ :
पाहुण्यांसाठी सातपट जेवण केले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सहा पटीने जास्त.
ఉదాహరణ :
कालच्यापेक्षा आज सातपट पाऊस पडला.
పర్యాయపదాలు : सातपटीने
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :