అర్థం : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ఉదాహరణ :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
పర్యాయపదాలు : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.