అర్థం : काम इत्यादीचा भार वाहणे.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे.
ఉదాహరణ :
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बीच में आकर या पड़कर किसी बिगड़ती हुई स्थिति को और अधिक बिगड़ने से रोकना।
उन्होंने बात सँभाली वरना पता नहीं क्या होता।అర్థం : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ఉదాహరణ :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
పర్యాయపదాలు : देखरेख करणे, लक्ष ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।అర్థం : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ఉదాహరణ :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
పర్యాయపదాలు : संभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे.
ఉదాహరణ :
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
అర్థం : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ఉదాహరణ :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
పర్యాయపదాలు : संभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : रक्षण करणे.
ఉదాహరణ :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
పర్యాయపదాలు : संभाळणे, सांभाळ करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.అర్థం : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.
ఉదాహరణ :
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
పర్యాయపదాలు : राखून ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :