సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.
ఉదాహరణ : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
పర్యాయపదాలు : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।
The act of nourishing.
అర్థం : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.
ఉదాహరణ : योग्य काळजीमुळे वस्तू बर्याच दिवस टिकतात.
పర్యాయపదాలు : काळजी, जपणी, जपणूक, निगा
ఆప్ స్థాపించండి