అర్థం : संगीताचा किंवा संगीताशी संबंधित.
ఉదాహరణ :
आज आमच्या विद्यालयात एक सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संगीत का या संगीत से संबंधित।
आज हमारे विद्यालय में एक सांगीतिक कार्यक्रम का आयोजन किया गया है।