అర్థం : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.
ఉదాహరణ :
त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.
పర్యాయపదాలు : कलबूत, कलबूद, कलभूत, कलभूद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।
मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.
cobbler's last, last, shoemaker's lastఅర్థం : वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना.
ఉదాహరణ :
कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.
అర్థం : एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप.
ఉదాహరణ :
बांधकामाचा सांगाडा तयार आहे.