అర్థం : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
పర్యాయపదాలు : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।అర్థం : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.
ఉదాహరణ :
शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते
పర్యాయపదాలు : शेवट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :