అర్థం : गंध वगैरे उगाळण्याचा कुरुंदाचा दगड.
ఉదాహరణ :
मंदिरात देवापुढे एक मोठी सहाण ठेवली आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शस्त्रास धार लावण्याचा दगड.
ఉదాహరణ :
नाव्ह्याने वस्तर्याला सहाणीवर घासून धार केली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पत्थर जिससे चाकू आदि पर सान चढ़ाते हैं।
हज्जाम उस्तरे में सान देने के लिए सदा अपने पास करंड रखते हैं।