అర్థం : कोणताही प्रयत्न न करता.
ఉదాహరణ :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
పర్యాయపదాలు : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.అర్థం : कष्ट वा सायास न करता.
ఉదాహరణ :
संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
పర్యాయపదాలు : सहजतेने, सहजरीत्या, सुलभतेने
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिना किसी परेशानी के या सुविधाजनक ढंग से।
मैंने दूसरा प्रश्न आसानी से हल कर दिया।