అర్థం : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
ఉదాహరణ :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
పర్యాయపదాలు : अविधवा, अहेव, सवाशीण, सुवासिनी, सौभाग्यवती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।అర్థం : लग्न झालेली व नवरा जिवंत असलेली.
ఉదాహరణ :
वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात.
పర్యాయపదాలు : सुवासिनी, सौभाग्यवती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :