అర్థం : क्रिकेट खेळातील फलंदाजी करणार्या संघाकडून सर्वप्रथम गोलंदाजीचा सामना करणारा किंवा पहिला चेंडू खेळणारा फलंदाज.
ఉదాహరణ :
वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाचा सलामी फलंदाज आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रिकेट के खेल में वह बल्लेबाज जो बल्लेबाजी करने वाली टीम की ओर से सर्वप्रथम गेंदबाजी का सामना करे या पहली गेंद खेले।
वीरेन्द्र सहवाग भारतीय टीम के सलामी बल्लेबाज हैं।