అర్థం : एखादी वस्तू इत्यादीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग.
ఉదాహరణ :
पुरामुळे पूर्वांचलातील सर्वाधिक भाग पाण्यात बुडाला आहे.
పర్యాయపదాలు : मोठा भाग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का आधे से अधिक भाग।
बाढ़ के कारण पूर्वांचल का अधिकांश पानी में डूब गया है।