అర్థం : न वळता.
ఉదాహరణ :
येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
అర్థం : न डगमगता वा विचलित होता.
ఉదాహరణ :
तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सरळ वृत्तीचा.
ఉదాహరణ :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
పర్యాయపదాలు : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, साधा, साधाभोळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।