సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
ఉదాహరణ : तो मला जागा देण्यासाठी सरकला.
పర్యాయపదాలు : सरकणे, हलणे, हालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।
Move very slightly.
అర్థం : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
పర్యాయపదాలు : ढळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
ఆప్ స్థాపించండి