అర్థం : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
ఉదాహరణ :
आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
పర్యాయపదాలు : लड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.
ఉదాహరణ :
आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
పర్యాయపదాలు : बरोबरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.
ఉదాహరణ :
शिरवा पडून गेल्यावर पुन्हा ऊन पडले.
పర్యాయపదాలు : शिरवा
అర్థం : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.
ఉదాహరణ :
त्याच्याकडे चार सर गाई आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :