అర్థం : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ఉదాహరణ :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
పర్యాయపదాలు : जाणणे
అర్థం : कल्पना करणे.
ఉదాహరణ :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
పర్యాయపదాలు : कल्पना करणे, मानणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.