అర్థం : चव नसलेला.
ఉదాహరణ :
जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.అర్థం : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
ఉదాహరణ :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
పర్యాయపదాలు : पांचट, फिका, फिक्कट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.అర్థం : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
ఉదాహరణ :
मला अळणी भाजी आवडत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.