అర్థం : एखादे पद वा पदवी लाभली आहे असा.
ఉదాహరణ :
भारतरत्न पदवीने सन्मानित मोहनचे सर्वांनी कौतुक केले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याचा आदर झाला आहे असा.
ఉదాహరణ :
अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना शासनातर्फे नोकरी देण्यात आली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :