అర్థం : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
పర్యాయపదాలు : अनुरूपता, एकरूपता, समानता, सादृश्य, साधर्म्य, साम्य, सारखेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being similar or comparable in kind or nature.
There is a remarkable homogeneity between the two companies.