అర్థం : नेहमी हिरवेगार राहणारे झाड.
ఉదాహరణ :
सदाहरित वृक्ष वर्षभर हिरवे राहतात
అర్థం : नेहमी हिरवा राहणारा.
ఉదాహరణ :
येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(of plants and shrubs) bearing foliage throughout the year.
evergreen