అర్థం : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
ఉదాహరణ :
स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सद्गुणाचा द्योतक असलेला पदार्थमात्रातील तीन गुणांपैकी पहिला गुण.
ఉదాహరణ :
सत्त्व हे मनुष्यात सद्गुण प्रवृत्त करतो.
పర్యాయపదాలు : सत्त्वगुण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
ఉదాహరణ :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
పర్యాయపదాలు : गाभा, सार, सारांश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence