అర్థం : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
అర్థం : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
పర్యాయపదాలు : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
అర్థం : वीस अधिक सात.
ఉదాహరణ :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.