అర్థం : पन्नास अधिक सात मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
सत्तावन्न ही एक विषम संख्या आहे.
పర్యాయపదాలు : सत्तावन्न
అర్థం : पन्नास अधिक सात.
ఉదాహరణ :
पूजेसाठी त्यानी सत्तावन्न वस्तू अणायला सांगितल्या.
పర్యాయపదాలు : सत्तावन्न