అర్థం : बिछायतीचे जाड, रंगीबेरंगी, पट्टेदार कापड.
ఉదాహరణ :
दालनात सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बिछाइतीचे जाड, रंगीबेरंगी पट्टेदार कापड.
ఉదాహరణ :
पाहुण्यांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली.