అర్థం : आठवणीत ठेवण्यायोग्य किंवा विसरता न येण्याजोगा.
ఉదాహరణ :
त्याने या लेखात आपले काही स्मरणीय अनुभव सांगितले आहेत.
పర్యాయపదాలు : अविस्मरणीय, स्मरणीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
याद रखने योग्य।
हर किसी के जीवन में कुछ न कुछ स्मरणीय घटनाएँ ज़रुर घटती हैं।Worth remembering.
memorable