అర్థం : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
ఉదాహరణ :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
పర్యాయపదాలు : संस्कृत
అర్థం : संस्कार असलेला.
ఉదాహరణ :
सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
పర్యాయపదాలు : संस्कारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :