అర్థం : चेतकामुळे इंद्रियाचे झालेले उद्दीपन.
ఉదాహరణ :
कुष्ठरोग झालेल्या ठिकाणी स्पर्शाची संवेदना होत नाही.
అర్థం : ज्यामुळे ऐंद्रिय अनुभव प्राप्त होतो ती शक्ती.
ఉదాహరణ :
कानावर मार बसल्यामुळे ऐकण्याची संवेदना नाहीशी झाली.