అర్థం : जोडणारा वा मिळविणारा.
ఉదాహరణ :
तो संयोजक म्हणून काम करतो.
పర్యాయపదాలు : योजक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An instrumentality that connects.
He soldered the connection.అర్థం : आयोजन करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
ह्या कविसंमेलनाचे आयोजक स्वतःदेखील एक प्रसिद्ध कवी आहेत.
పర్యాయపదాలు : आयोजक, आयोजन-कर्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.
ఉదాహరణ :
एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.
పర్యాయపదాలు : आमंत्रक, निमंत्रक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।
कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।The member of a group whose duty it is to convene meetings.
convener