అర్థం : रक्षण करणे.
ఉదాహరణ :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
పర్యాయపదాలు : सांभाळ करणे, सांभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.అర్థం : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ఉదాహరణ :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
పర్యాయపదాలు : सांभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ఉదాహరణ :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
పర్యాయపదాలు : सांभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :