అర్థం : ज्यात विरक्त होऊन निष्कामपणे सर्व कामे केली जातात तो चार आश्रमांपैकी चवथा आश्रम.
ఉదాహరణ :
పర్యాయపదాలు : चतुर्थाश्रम, जोग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिंदुओं के चार आश्रमों में से अंतिम,जिसमें त्यागी और विरक्त होकर सब कार्य निष्काम भाव से किए जाते हैं।
प्राचीन काल में लोग वानप्रस्थ के बाद अपनी ज़िम्मेदारी बच्चों को सौंप कर संन्यास ले लेते थे।అర్థం : एक उपनिषद.
ఉదాహరణ :
संन्यासोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
పర్యాయపదాలు : संन्यास उपनिषद, संन्यासोपनिषद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक उपनिषद्।
संन्यास उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.అర్థం : ऐहिक भोगांचा त्याग करून राहण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
तिने सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेतला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An act (spoken or written) declaring that something is surrendered or disowned.
renouncement, renunciationఅర్థం : एखाद्या खेळातून किंवा एखाद्या विशेष कार्यातून नेहमीसाठी दूर होण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state of being retired from one's business or occupation.
retirement