అర్థం : स्वतःच्या फायद्यासाठी सतत संधीची वाट पाहणारा व ती मिळताच न सोडणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
प्रत्येक क्षेत्रात संधीसाधू नेहमीच असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपने लाभ के लिए सदा उपयुक्त अवसर की ताक में रहनेवाला व्यक्ति।
आजकल अवसरवादियों का ही बोलबाला है।అర్థం : संधी मिळताच स्वतःच्या फायद्यासाठी तत्त्व सोडणारा अथवा आपला पक्ष बदलणारा.
ఉదాహరణ :
संधीसाधू व्यक्तीच प्रगती करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Taking immediate advantage, often unethically, of any circumstance of possible benefit.
opportunist, opportunistic, timeserving